नारदीय व रामदासी कीर्तन

कीर्तन माझ्यासाठी केवळ कलासादरीकरण नाही; ती गुरुपरंपरेतून प्राप्त झालेली साधना, संस्कार आणि सेवा आहे.

गुरुपरंपरा आणि कीर्तनसाधना

अभ्यास आणि प्रशिक्षण

श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड येथे कीर्तन शिबिराच्या माध्यमातून कीर्तनाची प्रेरणा मिळाल्यानंतर या क्षेत्रातील प्रवासाला प्रारंभ झाला. ह.भ.प. वासुदेव बुवा बुरसे, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १० हून अधिक वर्षांपासून नारदीय व रामदासी कीर्तन परंपरेचे प्रशिक्षण आणि अभ्यास सुरू आहे.

कीर्तनातील निरूपण, आख्यान, अभंग, श्लोक, दाखले, विषयानुरूप मांडणी आणि संतवाङ्मयाचा अभ्यास यासोबतच श्रोत्यांच्या मनात विचार, भक्ती आणि संस्कार जागवणाऱ्या प्रभावी मांडणीचाही सातत्याने अभ्यास करत आहे.

कीर्तनाचे विषय

  • पौराणिक आख्याने
  • ऐतिहासिक आख्याने
  • संतचरित्राधारित कीर्तने
  • संतवाङ्मय
  • श्रीसमर्थ रामदास स्वामींचे विचार
  • राष्ट्रभक्ती व राष्ट्रचिंतन
  • भक्ती, संस्कार आणि जीवनमूल्ये
अभ्यासविश्व

संतवाङ्मय आणि समर्थसाहित्याचा अभ्यास

माझ्या कार्यामागे सततचा अभ्यास हा महत्त्वाचा आधार आहे.

संतवाङ्मय व समर्थसाहित्य

  • संतचरित्र
  • संतवाङ्मय
  • दासबोध
  • समर्थांची स्फुट काव्ये
  • करुणाष्टके
  • मनाचे श्लोक
  • सवाया

इतिहास व पौराणिक साहित्य

  • रामायण
  • महाभारत
  • ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे व प्रसंग

रामदासी परंपरा

श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या कार्याशी निगडित मठ, मंदिरे, परंपरा आणि ऐतिहासिक संदर्भांची माहिती गोळा करण्याची विशेष आवड.

कीर्तनसेवेचा प्रवास

आतापर्यंतची कीर्तनसेवा

महाराष्ट्रातील विविध भागांत आणि महाराष्ट्राबाहेर झालेल्या कीर्तनसेवांची ठिकाणे व वर्षे.

मुंबई

  • श्रद्धांजली कीर्तन, खारघर२०१९
  • रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी२०२०
  • श्रीमलंग गड, कल्याण२०१७

पुणे व परिसर

  • गुलमोहर ७ क्वीन्स गार्डन, आगरकरनगर, पुणे२०१६
  • गजानन महाराज मंदिर, तळेगाव दाभाडे२०१७
  • श्रीराम मंदिर, भांगरवाडी, लोणावळा२०१६, २०२६
  • श्री लक्ष्मीनारायण मंदिर, भांगरवाडी, लोणावळा२०१६
  • श्री गजानन महाराज मंदिर, भांगरवाडी, लोणावळा२०१६
  • डॉ. व्ही. एन. पुरंदरे विद्यालय, लोणावळा२०१७
  • डॉ. पारनेरकर महाराज जीवन कला मंदिर, कुसगाव, लोणावळा२०१७
  • स्वयंभू गणपती मंदिर, अंबरवाडी, लोणावळा२०१७, २०२०, २०२४
  • श्री सद्गुरू ब्रह्मचैत्य उपासना केंद्र, तुंगार्ली, लोणावळा२०१७
  • श्रद्धांजली प्रवचन, सडवली, कामशेत२०२६

सातारा व परिसर

  • श्री ब्रह्मचैत्य महाराज गोंदवलेकर, गोंदवले संस्थान२०१८, २०१९, २०२२
  • समर्थश्री सज्जनगड२०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२२, २०२३, २०२४
  • श्री स्वामी समर्थ मंदिर, वडूज२०१७, २०१८, २०१९, २०२०
  • तुळजा भवानी मंदिर, पुसेगाव२०१८
  • मारुती मंदिर, मेनपेठ, वडूज२०१८, २०१९, २०२०, २०२२, २०२३, २०२४
  • श्री दक्षिणमुखी राघव मारुती मंदिर, सातारा२०२३

इतर महाराष्ट्र

  • मिरज, शिरटी – सांगली२०१८
  • सद्गुरू श्री ब्रह्मचैत्य महाराज श्रीराम मंदिर, संग्रामनगर, अकलूज२०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२२, २०२३, २०२४, २०२५, २०२६
  • दत्तजयंती उत्सव, घोडेश्वर (वेगमपूर), सोलापूर२०१७
  • श्री अष्टविनायक मंदिर धर्मगृह, छत्रपती संभाजीनगर२०२०
  • श्री गणेश मंदिर, अवसुरे, ता. राजापूर, रत्नागिरी — श्री जांगळेश्वर मित्रमंडळ, गावदेवी, मुंबई आयोजित कार्यक्रम२०१८
  • त्रिभुज गणेश मंदिर, देवरुख२०१७

महाराष्ट्राबाहेरील कीर्तनसेवा

  • मध्यप्रदेश — समर्थ मठ, राम बाग, इंदौर२०१९
  • उत्तरप्रदेश — श्री गणेश मंदिर, महाराष्ट्रीय समिती (शहर), झाशी२०१९
  • कर्नाटक — मराठी प्रतिष्ठान, बेंगळुरू (ऑनलाइन कीर्तनसेवा)२०२०

कीर्तनासाठी चौकशी

कार्यक्रमाची तारीख, ठिकाण आणि स्वरूप कळवा. फोन: +91 87963 27305 / +91 83087 99616

* तारांकित माहिती आवश्यक. आपली माहिती फक्त संपर्क साधण्यासाठी वापरली जाईल.

संबंधित लेख: नारदीय कीर्तन परंपरा म्हणजे काय?